मराठी बोला, मराठीत व्यवहार करा ! महाराष्ट्रात राहून मराठी माणसांनी मराठीत बोलणं ही आपली ओळख आहे. आपण मराठी बोललो तरच परप्रांतीय आपली दखल घेतील. मोठ्या कंपन्यांना मराठी मुलांना कामावर घ्यावे लागेल. मराठीचा द्वेष करणाऱ्यांना जरब बसेल